ISM V6 FREE DOWNLOAD FORM WINDOWS 10, 7 FOR MARATHI TYPING

             
         आपल्या सर्वांना माहिती आहे की ISM V6 है सॉफ्टवेअर मराठी टायपिंग साठी खुप जास्त उपयोगी असणारा साफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर आपल्या महाराष्ट्र राज्य टायपिंग संगठन वापरण्यात आणत. आणि आपल्या राज्यात होणा-या सर्व मराठी टायपिंग च्या परिक्षा या सॉफ्टवेअर मुळे सफलता पूर्वक पार पडतात व सर्व टायपिंग Institute हे सॉफ्टवेअर चा उपयोग करतात.

ISM V6 या सॉफ्टवेअर ला वापरण्याचे फायदे

  • ISM V6 या सॉफ्टवेअर मुळे मराठी टायपिंग मधे अतिशय मोठा अंतर आलेला आहे म्हणजेच या सॉफ्टेअर मुळे मराठी टायपिंग अतिशय सोपी झालेली आहे.
  • ISM V6 हे सॉफ्टवेअर Mangal Unicode या फॉन्ट मध्ये काम करते आणि या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपल्याला इंटरनेट ब्रावसर वर पण मराठी मध्ये टायपिंग करता येतो या सॉफ्टवेअर चा हा खुप मोठा फायदा आहे.
  •  

आपण ISM V6 ला कशाप्रकारे वापरण्यात आणू शकतो ते पुढीलप्रकारे


              ISM V6 वापरण्याच्या आधी आपण खात्री करून घ्यावी की ISM V6 हे फक्त Windows 7 आणि Windows 10 मध्येच वापरण्यात येते Windows XP साठी हे उपब्ध नाही त्याचे कारण असे की Windows XP वर ISM 3.0 हे वापरण्यात येत होते. म्हणून महाराष्ट्र सरकारने नविन ऑप्रेटिंग सिस्टम साठी हे सॉफ्टवेर लॉच केले 

  • सर्वांत आदि आपण ISM V6 INSTALL करून घ्यावे . जर का आपल्याला ISM V6 INSTALL कसे करायचे हे माहिती नसेल तर मी यावर YOUTUBE वर याबबतीत VIDEO बनवलेला आहे आपण तो VODEO पाहू शकता.

    ISM V6 लाँच केल्यावर आपल्या समोर असे विंधोड ओपन होणार.

    जर का आपल्याला ISM V6 ची सेटीग येत नसेल तर तुम्ही आमचा VIDEO YOUTUBE वर पाहू शकता.

    http://www.msceia.in/


For download, ISM V6 Click on Download Button to download ISM 


 click on ISM TO DOWNLOAD YOUR SOFTWARE


1 Comments

Post a Comment